1/8
IRCTC ट्रेन बुकिंग PNR स्थिती screenshot 0
IRCTC ट्रेन बुकिंग PNR स्थिती screenshot 1
IRCTC ट्रेन बुकिंग PNR स्थिती screenshot 2
IRCTC ट्रेन बुकिंग PNR स्थिती screenshot 3
IRCTC ट्रेन बुकिंग PNR स्थिती screenshot 4
IRCTC ट्रेन बुकिंग PNR स्थिती screenshot 5
IRCTC ट्रेन बुकिंग PNR स्थिती screenshot 6
IRCTC ट्रेन बुकिंग PNR स्थिती screenshot 7
IRCTC ट्रेन बुकिंग PNR स्थिती Icon

IRCTC ट्रेन बुकिंग PNR स्थिती

ixigo - IRCTC Authorised Partner, Flight Tickets
Trustable Ranking Iconअधिकृत अॅप
104K+डाऊनलोडस
32MBसाइज
Android Version Icon7.0+
अँड्रॉईड आवृत्ती
7.0.6.7(12-10-2024)नविनोत्तम आवृत्ती
4.4
(12 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/8

IRCTC ट्रेन बुकिंग PNR स्थिती चे वर्णन

ट्रेन कन्फर्म तिकीट बुकिंग, स्पेशल ट्रेनसाठी तत्काळ बुकिंग आणि तुमच्या ट्रेनची स्थिती जाणून घेण्यासाठी अधिकृत सर्वोत्तम IRCTC बुकिंग पार्टनर ॲप

. UPI वर ₹ 0 पेमेंट गेटवे फीचा आनंद घ्या आणि UPI द्वारे त्वरित परतावा देखील मिळवा.


कन्फर्म ट्रेन तिकीट बुकिंग, फ्लाईट बुकिंग आणि बस बुकिंगसाठी ixigo ट्रेन्स हे टॉप ॲप आहे.

IRCTC ट्रेनची तिकिटे सुलभतेने बुक करा

,

तुमचे PNR status जाणून घ्या

, तुमचे लाईव्ह

NTES रनिंग स्टेटस जाणून घ्या ट्रेन कुठे पोहचली

आहे हे जाणून घ्या, तेही इंटरनेटशिवाय.


भारतीय प्रवाशांचे विश्वसनीय आणि आवडते असलेल्या, ixigo ला Google द्वारे सर्वोत्कृष्ट मेड इन इंडिया ॲप असा 'किताब देण्यात आला आहे. आता UPI पेमेंटवर त्वरित रिफंड मिळवा आणि बस तिकिटं देखील बुक करा. फीचर्समध्ये PNR प्रेडिक्शन, प्लॅटफॉर्म लोकेटर, कोच पोझिशन, लाईव्ह ट्रेन रनिंग स्टेट्स, सीट मॅप आणि कमी नेटवर्क कनेक्टिव्हिटी असतांनादेखील तुमच्या प्रवासात अखंडित एंटरटेनमेंट यांचा समावेश आहे.


ट्रेन, बस, फ्लाईट्स, हॉटेल्स आणि कॅब - हे सर्व एकच ॲप वापरून बुक करा.


PNR status आणि प्रेडिक्शन


- तुमची रेल्वेची सीट कन्फर्म आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी कोणत्याही वेळी PNR status तपासा.

- तुमच्या बुकिंगच्या आधी आणि नंतर तिकीट कन्फर्मेशनची शक्यता जाणून घेण्यासाठी PNR प्रेडिक्शन मिळवा.

- स्वयंचलित PNR status अपडेट्स.


ट्रेन सीटची उपलब्धता


- IRCTC ट्रेन तिकीट आणि सीट उपलब्धता तपासा

- ट्रेनचे टाईमटेबल मिळवण्यासाठी भारतीय रेल्वेकडे एन्क्वायरी करा


ट्रेनचे रनिंग स्टेटस आणि अलार्म


- भारतीय रेल्वे अंतर्गत चालणाऱ्या 5000 हून अधिक गाड्यांसाठी माझी ट्रेन सध्या कुठे चालली आहे याचे रनिंग स्टेटस तपासा

- इंटरनेटशिवाय तुमच्या ट्रेन कुठे पोहचली आहे ते जाणून घ्या


'ixigo Assured Flex': पूर्णपणे फलेक्सिबल रेल्वे बुकिंग्स्


- रद्द केल्यास त्वरित पूर्ण परतावा

- विनामूल्य तारीख, रेल्वे आणि स्टेशन बदल

- रद्द करण्यासाठी ₹0 फी

- 24*7 प्रधान्यपूर्ण ग्राहक सेवा


लोकल ट्रेन आणि मेट्रो लाईन

- दिल्ली मेट्रो, मुंबई लोकल ट्रेन, कोलकाता मेट्रो, हैदराबाद लोकल ट्रेन, चेन्नई लोकल ट्रेन, पुणे लोकल ट्रेन, जयपूर मेट्रो, बेंगळुरू मेट्रो, लखनऊ मेट्रो, कोची मेट्रो बद्दल माहिती मिळवा.


खालील प्रश्नांचे रिअल टाईम उत्तर जाणून घ्या

- माझी ट्रेन कुठे आहे?

- माझी ट्रेन स्टेशनवर कधी पोहोचेल?

- माझा PNR कन्फर्म होईल किंवा नाही?

- माझी ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल?


ट्रॅव्हल बुकिंग

फ्लाईट: 'ixigo Assured Flex' द्वारे फ्लाइट बुक करा आणि विनामूल्य रद्द करा.

बस: MSRTC (महाराष्ट्र SRTC) आणि SRTC बस ऑपरेटर्सकडे बुकिंग करा.


भारतीय रेल्वेची माहिती

- सर्व भारतीय रेल्वे पॅसेंजर आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी ट्रेनचे टाईमटेबल बघा.

- रिफंड कॅल्क्युलेटर फिचरच्या मदतीने तिकीट कॅन्सल केल्यास तुम्ही किती रिफंडसाठी पात्र आहात याचे कॅल्क्युलेशन करा.

- तुम्हाला सोयीस्कर जागा शोधण्यासाठी सीट/बर्थ मॅप एक्सप्लोर करा.

- प्रमुख भारतीय ट्रेन्सचा समावेश : शताब्दी एक्सप्रेस, राजधानी, दुरांतो एक्सप्रेस, गरीब रथ, जन शताब्दी, आंतर-शहर, सुपरफास्ट ट्रेन इ.


भाषा बदला

- हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, तेलुगू, तामिळ किंवा कन्नडमध्ये ixigo trains ॲप वापरा

- लाईव्ह ट्रेन स्टेटस, PNR status अपडेट, रेल्वेसंबंधी एन्क्वायरी, सीटची उपलब्धता, सर्व तुमच्या स्वतःच्या भाषेत जाणून घ्या.


तुमच्या प्रवासादरम्यान एकाच ठिकाणी भरपूर मनोरंजन मिळवा


- वर्तमान आणि ब्रेकिंग ट्रेनच्या बातम्या अगदी ऑफलाइनदेखील वाचा (इंटरनेटशिवाय)

- लेटेस्ट व्हिडिओ बघा, ट्रेंडिंग गेम खेळा

ॲपचे इतर फीचर्स

- ऑफलाईन वापरासाठी IRCTC ट्रेनचे रूट सेव्ह करा.


डिस्क्लेमर: हे ॲप एक अधिकृत IRCTC पार्टनर आहे, आणि थर्ड पार्टी वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सार्वजनिक माहितीवर देखील अवलंबून आहे जे तुम्ही ॲपद्वारे, इच्छेनुसार ॲक्सेस करणे निवडता येते. त्याच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदेशीर परिणामांसाठी तुम्ही जबाबदार असाल. भारतीय रेल्वे, IRCTC आणि NTES ॲप हे इतर काही ॲप आहेत ज्यांचा तुम्ही वापर करू शकता.


परवानगी

1) लोकेशनची परवानगी: आम्ही तुम्हाला अधिक अचूक ट्रेनचे रनिंग स्टेटस दाखवण्यासाठी ही परवानगी मागतो.

2) SMS वाचण्याची परवानगी: तुमचे ट्रँजॅक्शन सुरळीत पार पाडण्यासाठी आम्ही ही परवानगी मागतो.


Wear OS: ixigo Trains हे Wear OS उपकरणांसाठी देखील उपलब्ध आहे


फीडबॅक फॉर्म: https://ixigo.com/trainhelp

IRCTC ट्रेन बुकिंग PNR स्थिती - आवृत्ती 7.0.6.7

(12-10-2024)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेGetting into the Christmas mood with this release, so let us sing along!Jingle bells jingle bells jingle all the way,Oh what fun it is to send some festive cheer your way!Gliding through quick refunds,Planning upcoming getaways,With PNR addition that is oh-so-fast,Make way for a holiday!Hey! Jingle bells Jingle bells ...Happy travel filled holidays :)

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
12 Reviews
5
4
3
2
1

IRCTC ट्रेन बुकिंग PNR स्थिती - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 7.0.6.7पॅकेज: com.ixigo.train.ixitrain
अँड्रॉइड अनुकूलता: 7.0+ (Nougat)
विकासक:ixigo - IRCTC Authorised Partner, Flight Ticketsगोपनीयता धोरण:https://www.iubenda.com/privacy-policy/696667परवानग्या:33
नाव: IRCTC ट्रेन बुकिंग PNR स्थितीसाइज: 32 MBडाऊनलोडस: 18.5Kआवृत्ती : 7.0.6.7प्रकाशनाची तारीख: 2024-10-12 19:28:06
किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू: पॅकेज आयडी: com.ixigo.train.ixitrainएसएचए१ सही: CA:0A:DD:8E:86:42:71:DC:52:A5:88:95:B4:61:13:FC:03:76:0F:9Bकिमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू: पॅकेज आयडी: com.ixigo.train.ixitrainएसएचए१ सही: CA:0A:DD:8E:86:42:71:DC:52:A5:88:95:B4:61:13:FC:03:76:0F:9B

IRCTC ट्रेन बुकिंग PNR स्थिती ची नविनोत्तम आवृत्ती

7.0.6.7Trust Icon Versions
12/10/2024
18.5K डाऊनलोडस30.5 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

7.0.4.7Trust Icon Versions
18/6/2024
18.5K डाऊनलोडस29.5 MB साइज
डाऊनलोड
5.6.0.7Trust Icon Versions
23/2/2024
18.5K डाऊनलोडस28 MB साइज
डाऊनलोड
5.6.0.6Trust Icon Versions
16/2/2024
18.5K डाऊनलोडस28 MB साइज
डाऊनलोड
5.5.1.4Trust Icon Versions
5/1/2024
18.5K डाऊनलोडस23.5 MB साइज
डाऊनलोड
5.5.0.3Trust Icon Versions
26/1/2024
18.5K डाऊनलोडस23 MB साइज
डाऊनलोड
5.4.9.3Trust Icon Versions
14/12/2023
18.5K डाऊनलोडस23.5 MB साइज
डाऊनलोड
5.4.9.2Trust Icon Versions
17/11/2023
18.5K डाऊनलोडस23.5 MB साइज
डाऊनलोड
5.4.9.1Trust Icon Versions
5/11/2023
18.5K डाऊनलोडस23.5 MB साइज
डाऊनलोड
5.4.7.1Trust Icon Versions
20/10/2023
18.5K डाऊनलोडस23.5 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
RefleX
RefleX icon
डाऊनलोड
Moto Rider GO: Highway Traffic
Moto Rider GO: Highway Traffic icon
डाऊनलोड
Dice Puzzle 3D - Merge game
Dice Puzzle 3D - Merge game icon
डाऊनलोड
Heroes of War: WW2 army games
Heroes of War: WW2 army games icon
डाऊनलोड
Escape Room - Pandemic Warrior
Escape Room - Pandemic Warrior icon
डाऊनलोड
Escape Room Game Beyond Life
Escape Room Game Beyond Life icon
डाऊनलोड
Age of Warpath: Global Warzone
Age of Warpath: Global Warzone icon
डाऊनलोड
Scary Stranger 3D
Scary Stranger 3D icon
डाऊनलोड
TotAL RPG - Classic style ARPG
TotAL RPG - Classic style ARPG icon
डाऊनलोड
Tile Match-Brain Puzzle Games
Tile Match-Brain Puzzle Games icon
डाऊनलोड
Legend of Mushroom
Legend of Mushroom icon
डाऊनलोड